Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड मध्ये 31 तारखेला वडार समाज महाराष्ट्र संघटना महाराष्ट्र राज्याचा विमुक्त जाती भटक्या जमातीचा महामेळावा,

या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, धोंडीबा उपाळकर राजाराम जाधव,

वडवणी प्रतिनिधी - बीड शहरामध्ये 31 ऑगस्ट या ठिकाणी, वडार समाज संघटना महाराष्ट्र राज्य भटक्या मुक्त जाती सामाजिक आधार संघटना महाराष्ट्र राज्य राष्

राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी
विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्‍वर टेमुर्डे यांचे निधन
जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार : अजित पवारांची टीका

वडवणी प्रतिनिधी – बीड शहरामध्ये 31 ऑगस्ट या ठिकाणी, वडार समाज संघटना महाराष्ट्र राज्य भटक्या मुक्त जाती सामाजिक आधार संघटना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय महामेळावा शहरातील लॉन्स मध्ये होणार आहे, एमआयडीसी परिसर या ठिकाणी होणार आहे, या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब राहणार आहे,  या कार्यक्रमाचे उद्घाटक बीड जिल्ह्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे राहणार आहे,  या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मातंग समाजाचे युवा नेते रमेश गालफाडे राहणार आहेत, या कार्यक्रमाला  विविध सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, हा सदरील कार्यक्रम वडार समाज महाराष्ट्र संघटना महाराष्ट्र राज्य, व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे, या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, जास्तीत जास्त या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब मतकर, वडार सामाजिक संघटना बीड जिल्हाध्यक्ष धोंडीबा उपाळकर, राजाराम जाधव, भगवान माने सर, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते शिवाजी चांगण,तुषार उंबरे, कल्पेश भोंडवे आधी पदाधिकार्‍यांनी केले आहे

COMMENTS