Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारु तस्करीसाठी समृद्धी महामार्गाचा वापर

वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी करण्यासाठी दारुविक्रेते समृद्धी महामार्गाचा वापर करत आहेत. अमरावती जिल्ह्यातून दारुस

कॉ. कातोरेंवरील हल्ल्याच्या प्रतिकाराबद्दल माकपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक : डॉ. अशोक ढवळे
अर्णबला अटक करण्यापूर्वी नोटीस द्या ; उच्च न्यायलयाचे आदेश
रशियाकडून युक्रेनवर मोठ्या हल्ल्याची शक्यता

वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी करण्यासाठी दारुविक्रेते समृद्धी महामार्गाचा वापर करत आहेत. अमरावती जिल्ह्यातून दारुसाठा समृद्धीमहामार्गावरुन वर्ध्यात आणत असेलेल्या दारु तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेने सुसाट कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी अमरावतीच्या विटाळ येथे शेतातील कच्च्या रस्त्यावरुन कारसह 9 लाख 26 हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त करत आरोपी कार चालक सोनू उर्फ योगेश विश्‍वकर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला.

COMMENTS