उर्वशी रौतेलाने मागितली रिषभ पंतची माफी

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

उर्वशी रौतेलाने मागितली रिषभ पंतची माफी

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) आणि भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत(Rishabh Pant) यांच्यातील वादाचे अनेक किस्से सोशल मी

सैनिक स्कूलच्या नूतनीकरणाचे काम वेळेत गुणवत्तापूर्ण करावे : ना. बाळासाहेब पाटील
मुख्यमंत्र्यांनी केले आमदार सरोजिनी अहिरे यांचे कौतुक
800 Gram वजनाचं Baby जन्मलं, आणि …

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) आणि भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत(Rishabh Pant) यांच्यातील वादाचे अनेक किस्से सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, या रहस्यमय कथेत एक ट्विस्ट समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये उर्वशी क्रिकेटपटू रिषभ पंतची माफी मागत आहे.  या व्हिडिओमध्ये उर्वशी “सिद्धी बात नो बकवास… रिषभ मला माफ करा…” असे म्हणताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

COMMENTS