केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचे महिलांनी केले जंगी स्वागत 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचे महिलांनी केले जंगी स्वागत 

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सेल्फी विथ लाभार्थी या कार्यक्रमासाठी शहरात आल्या आहेत. यावेळी भाजप महिला आघाडीच्

डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचा राज्यस्तरीय पुरस्कार
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न : अजित पवार
मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सेल्फी विथ लाभार्थी या कार्यक्रमासाठी शहरात आल्या आहेत. यावेळी भाजप महिला आघाडीच्या वतीने औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. कुलस्वामिनी प्रतिष्ठानने जी 20 परिषदेनिमित्त गाडी तयार केली त्या गाडी वर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेले चित्र काढून जनजागृती करण्यासाठी केले आहे. त्या गाडीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आले.

COMMENTS