तलावात बुडून तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलावात बुडून तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा बुडून मृत्यू

मालेगाव प्रतिनिधी -  मालेगावात(Malegaon) पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत. पुराच्या पाण्यात दोन तरुण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच

उत्तर प्रदेश : आव्हानांचा स्विकार आणि…
…तर, पुण्यातील दुर्घटना घडली नसती ः सोनाली तनपुरे
रखडलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा एकदा सुरुवात

मालेगाव प्रतिनिधी –  मालेगावात(Malegaon) पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत. पुराच्या पाण्यात दोन तरुण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज तीन मित्र तलावात बुडाले. दरेगाव(Daregaon) शिवारात सायतरपाड्या(Saitarpadya) जवळ असलेल्या तलावात ही घटना घडली. नुमान शेख(Numan Shaikh,), अख्तर शेख(Akhtar Sheikh) आणि शेख मेहफूज(Sheikh Mehfooz) अशी बुडालेल्या तिघांची नावे असून, तिघांचे मृतदेह काढण्यात तैराक ग्रुप(Swimming group) ला यश आले आहे. शुक्रवारी सुट्टी असल्यामुळे तिघे फिरायला गेल्यावर पोहण्यासाठी तिघे तलावात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. एका आठवड्यात पाच तरुणांचा बुडून झाल्यामुळे शहरावर शोककळा पसरली आहे.

COMMENTS