Homeताज्या बातम्याविदेश

युक्रेनने 3 दिवसांत रशियाचा दुसरा पूल उडवला

कीव ः युक्रेनने कुर्स्कमधील आणखी एक महत्त्वाचा पूल हल्ला करून उद्ध्वस्त केला आहे. युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनीही यासंबंधीच

असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा
सिगारेटच्या वादातून मतिमंद व्यक्तीची हत्या | LOK News 24
आमदारांमुळे शहराची दुरवस्था; काळे यांचा आरोप; आसूड मोर्चाचा दणदणाट

कीव ः युक्रेनने कुर्स्कमधील आणखी एक महत्त्वाचा पूल हल्ला करून उद्ध्वस्त केला आहे. युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनीही यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे. ते म्हणाले की, या पुलाचे धोरणात्मक महत्त्व आहे. तो खंडित झाल्यानंतर, रशियाच्या पुरवठा लाइनवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. युक्रेनने उद्ध्वस्त केलेला हा रशियातील दुसरा पूल आहे. दोन दिवसांपूर्वी युक्रेनच्या लष्कराने कुर्स्कमधील ग्लुश्कोवो येथील आणखी एक पूल पाडला होता.

COMMENTS