Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेचा आदर करणाऱ्या बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंकडून महिलेचा अपमान

चालिसा पठण केली नाही अन् चाळीस आमदार बाहेर पडले उद्धव ठाकरेंवर आमदार रवी राणांची टीका

जळगाव प्रतिनिधी-   आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांची जळगाव शहरातून खुल्या जिपमधून भव्य रॅली काढण्यात आली. यानं

गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम आरती सिंग करत ; रवी राणांचा आरोप
महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे राजकीय स्टंट – रवी राणा 
उपमुख्यमंत्री जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेल मध्ये असतील – आ. रवी राणा 

जळगाव प्रतिनिधी-   आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांची जळगाव शहरातून खुल्या जिपमधून भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर आमदार रवी राणा यांनी भाषणातून त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत ठाकरेंवर हल्लाबोल केला. सत्तेचा दुरूपयोग करुन मला आणि माझ्या पत्नीला त्रास देण्यात आला. असं ते म्हणाले. महिलेचा आदर करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरेंनी महिलेचा अपमान केला. तसेच आमच्यासाठी सतरंजी टाकली नाही, त्यांच्याकडे सतरंजी उचलायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही. चालिसा पठण केली नाही अन् चाळीस आमदार बाहेर पडले, अशी जोरदार टीका रवी राणा यांनी केली.

COMMENTS