Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रात्री ठिय्या आंदोलन

कल्याण प्रतिनिधी - शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात दहिसर पोलिसांनी कल्याणच्या  तिसगाव पर

सांगली जिल्ह्यात 1 ली ते 8 पर्यंतच्या शाळा बंद; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा
विनायक मेटेंच्या मृत्यूचे गुढ वाढले
 शरद पवार यांनी मोदींना पाठिंबा द्यावा 

कल्याण प्रतिनिधी – शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात दहिसर पोलिसांनी कल्याणच्या  तिसगाव परिसरातून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले आहे. विनायक डायरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे. परंतु यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनायक डायरेच्या कुटुंबियांनी केला. नावं सांगूनही पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्याचा दावा करत, कुटुंबियांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून घोषणाबाजी केली.

COMMENTS