Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदय सामंतांनी चंद्रकांत खैरेंना गुवाहाटी जाण्यासाठी ऑफर दिली 

चंद्रकांत खैरेंनी उदय सामंतांवर निशाणा साधत शिंदे गटाला इशारा दिला

मंत्री उदय सामंतांनी माजी खासदार चंद्रकांत खैरेंना गुवाहाटी जाण्यासाठी ऑफर दिली होती. त्यावरून, आता चंद्रकांत खैरेंनी उदय सामंतांवर निशाणा साधत श

५० ते ६० शिवसैनिकांनी काहीही केले नाही पण……सामंतांचा खुलासा.
आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण.
ठाकरे गटाचे 12 ते 13 आमदार संपर्कात

मंत्री उदय सामंतांनी माजी खासदार चंद्रकांत खैरेंना गुवाहाटी जाण्यासाठी ऑफर दिली होती. त्यावरून, आता चंद्रकांत खैरेंनी उदय सामंतांवर निशाणा साधत शिंदे गटाला इशारा दिला आहे. सामंतांना माहित नाही मी गेल्या २२ वर्षांपासून कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो, असं खैरे म्हणाले. आताही ह्यांच्यानंतर मी देखील जाणार, पण आम्ही स्वार्थाने नव्हे श्रद्धेने जातो, असं खैरे म्हणाले. मी माझ्या धर्मासाठी, पक्षासाठी, उद्धव साहेबांसाठी दर्शनाला जातो, असंही खैरे म्हणाले

COMMENTS