Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ज्ञानगंगा अभयारण्यात झाले दोन बिबट्याचे दर्शन

बुलढाणा प्रतिनिधी - अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध प्राणी आणि पक्षांसाठी पोषक वातावरण असल्या

नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या
पेठ तालुक्यातही अवकाळी पाऊसाचा फटका 
एक हजार सभासद केले जिवंत: दिलेला शब्द पाळला – देविदास पिंगळे 

बुलढाणा प्रतिनिधी – अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध प्राणी आणि पक्षांसाठी पोषक वातावरण असल्याने या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात विविध जाती प्रजातीचे पक्षी, प्राणी वास्तव्यास आहेत. बुलढाणा- खामगाव हा राज्यमार्ग अभयारण्यातून जातो.त्यामुळे अनेकदा प्रवासात प्रवाशांना प्राणी, पक्षांचे दर्शन होत असते, दरम्यान आज खामगाव वरुन येत असताना बुलडाणा येथील प्रवाशांना दोन बिबटय़ाचे रस्त्याच्या कडेला दिसून आले, त्यांनी या दोन बिबट्याला आपल्या कॅमेरात कैद केले आहे.

COMMENTS