Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामूहिक अत्याचारप्रकरणी दोन जवानांना अटक

मुंबई ः भारतीय तटरक्षक दलात कार्यरत असलेल्या दोन जवानांनी सहकारी जवानाच्या 15 वर्षीय मुलीवर सामूहिक केला. ही धक्कादायक घटना मुंबईतील पवई परिसरात

प्रा.अर्जुन गायकवाड यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान
पाच लाखाची लाच मागणारा एपीआय एसीबीच्या जाळ्यात
सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाच्या कामाची जिल्हाधिकार्‍यांकडून पहाणी

मुंबई ः भारतीय तटरक्षक दलात कार्यरत असलेल्या दोन जवानांनी सहकारी जवानाच्या 15 वर्षीय मुलीवर सामूहिक केला. ही धक्कादायक घटना मुंबईतील पवई परिसरात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रार दाखल होताच पवई पोलिसांनी संशयित जवानांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेला एक आरोपी 30 तर दुसरा आरोपी 23 वर्षांचा आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

COMMENTS