टेंपो-रिक्षा अपघातात दोन विद्यार्थिनी जागीच ठार.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टेंपो-रिक्षा अपघातात दोन विद्यार्थिनी जागीच ठार.

इच्छापूर-इंदूर महामार्गावर भीषण अपघात

इच्छापूर-इंदूर महामार्गावर शहापूर जवळ आयशर आणि अॅपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 ठार तर 18 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोघांना गाडीने चिरडले .
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
फॉर्च्यूनरच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

इच्छापूर-इंदूर महामार्गावर शहापूर जवळ आयशर आणि अॅपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 ठार तर 18 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून तर मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद शाहपूर पोलिसात केली असून टेंपो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुऱ्हाणपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून अॅपे रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील मृतांमध्ये दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

COMMENTS