Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई ः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवा

गुजरातमध्ये अपघातात 9 जणांचा मृत्यू
देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार
देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

मुंबई ः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही वाहने बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर हद्दीमध्ये हा भीषण अपघात झाला. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणार्‍या भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.

COMMENTS