Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सच परेशान हो सकता है,पराजित नहीं हो सकता’

विरुध्द निकाल लागण्यासाठी असा कोणताही मुद्दा सुप्रिम कोर्टात नाही हे सरकार स्थिर आणि मजबूत आहे

चंद्रपूर प्रतिनिधी / सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी असलेल्या प्रकरणामुळे राज्यातील सरकार अस्थिर होईल, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. अशा कोणत्याही च

गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय मागे
गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा
राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते.

चंद्रपूर प्रतिनिधी / सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी असलेल्या प्रकरणामुळे राज्यातील सरकार अस्थिर होईल, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. अशा कोणत्याही चुका झालेल्या नाही, ज्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे या जर तरच्या गोष्टीत काही अर्थ नाही. हे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. विरुध्द निकाल लागण्यासाठी असा कोणताही मुद्दा सुप्रिम कोर्टात नाही की, ज्यातुन सरकार अस्थिर होऊ शकते. जनतेचं सरकार आहे.’सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता’ असेही ते म्हणाले.

COMMENTS