Homeताज्या बातम्यादेश

तृणमूलचे नेते मुकुल रॉय बेपत्ता

कोलकाता ः तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय बेपत्ता झाले आहेत. त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांनी हा दावा केला आहे. सोमवारी संध्याकाळपासून रॉय यांच

मणिपूर हिंसाचार प्रकरणी बीडकरांचे आक्रोश आंदोलन
सासऱ्याच्या प्रेमात पडलेली पत्नी मुलांना टाकून फरार l LOKNews24
हरवलेली शांती शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडे मदत

कोलकाता ः तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय बेपत्ता झाले आहेत. त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांनी हा दावा केला आहे. सोमवारी संध्याकाळपासून रॉय यांचा संपर्क झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. शुभ्रांशू यांनी सांगितले की, रॉय सोमवारी संध्याकाळी इंडिगो फ्लाइटने (6ए-898) दिल्लीला रवाना झाले होते. रात्री 9.55 पर्यंत ते दिल्लीत उतरणार होते पण आता त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. काल शुभ्रांशू यांनी कोलकाता येथील एनएससीबीआय विमानतळ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल केली होती.

COMMENTS