वाशीम ः लोकशाहीमध्ये मताला अमूल्य असे मतदान आहे. शहरामध्ये मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाणारे अनेक जण दिसून येतात. तर दुसरीकडे आपल

वाशीम ः लोकशाहीमध्ये मताला अमूल्य असे मतदान आहे. शहरामध्ये मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाणारे अनेक जण दिसून येतात. तर दुसरीकडे आपल्या मतासाठी परदेशातून भारतात येणारे देखील कमी नाही. असाच एका तरूण केवळ एका मतासाठी थेट सिंगापूरहून वाशिमध्ये मतदान करण्यासाठी आला आहे. खरं तर या तरूणाचा एका मतासाठी प्रवास थक्क करणारा आहे. वाशिम येथील रहिवासी असलेला सिंगापूरला हा तरूण नोकरीनिमित्त मागील आठ वर्षापासून राहतो. केवळ आज मतदानासाठी तो वाशिमला आला होता. यावरून एका मताची किंमत किती जास्त आहे, याची सर्वांनाच कल्पना येत आहे.
COMMENTS