Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील सात आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वीच पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर गुरूवारी 7 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये,

टीम इंडियाचा रवी बिश्नोई बनला अव्वल T20 गोलंदाज
माजी आमदाराच्या मुलाचा अभिनेत्रीवर अत्याचार
LOK News 24 । ‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का

मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वीच पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर गुरूवारी 7 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आली  आहे. त्यांना त्यांच्या पुण्यातील पदभारसह बदली करण्यात आल्याचे पत्रही सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त झालं आहे. त्यामुळे, आता लवकरच पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारतील. दरम्यान, त्यांच्यासह अभिनव गोयल, विनायक महामुनी, सतीशकुमार खडके, सौम्या चांडक, कुलदीप जंगम आणि प्रदीपकुमार डांगे यांचीही बदली करण्यात आली आहे.

COMMENTS