Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना देणार बेसिक लाईफ सपोर्ट स्कील्स चे प्रशिक्षण             

नाशिक प्रतिनिधी - पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल ने पुणे वाहतूकपोलिसांबरोबर सहकार्य करुन संयुक्त विद्यमाने पुणे वाहतूक पोलिसांना बेसिक लाईफसपोर्ट स्की

महाराष्ट्र केसरी विजेत्यावर ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून बक्षिसांचा वर्षाव
रत्नागिरी – नागपूर महामार्गांवर बोलेरो आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची धडक
महिलांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न : ना. अ‍ॅड. यशोमती ठाकूर

नाशिक प्रतिनिधी – पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल ने पुणे वाहतूकपोलिसांबरोबर सहकार्य करुन संयुक्त विद्यमाने पुणे वाहतूक पोलिसांना बेसिक लाईफसपोर्ट स्कील्स चे प्रशिक्षण १००० वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना देण्याच्याउपक्रमाची सुरुवात केली आहे.  शहरात एकूण२३ ठिकाणी अपघाती ब्लॅक स्पॉट्स असून २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत त्याठिकाणांवर  ६३८ अपघात झाले व त्यापैकी १९२जीवघेणे अपघात होऊन त्यांत २०२ जणांना जीव गमवावा लागला.  या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्य म्हणजे पुण्यातीलवाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होईल कारणअपघात झाल्यावर आपात्कालीन स्थितीत सर्वप्रथम पोहोचणारे हे वाहतूक पोलिस कर्मचारीअसतात. लाईफ सेव्हिंग्ज स्कील्स चे महत्त्व समजावून सांगतांना मणिपाल हॉस्पिटल, खराडी चे हॉस्पिटल डायरेक्टर श्रीपरमेश्वर दास यांनी सांगितले “ पुणे वाहतूकपोलिसांबरोबर सहकार्य करुन आम्ही मोठ्या प्रमाणावर लोकांना बेसिक लाईफ सपोर्ट सहया कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यावर भर देत आहोत.  पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल मध्ये आम्ही वर्षाला५ हजारांहून अधिक हृदयरोगाशी संबंधित केसेसवर उपचार करतो आणि कार्डिॲक इमर्जन्सी रिस्पॉन्स मध्ये सुधारणा करण्याच्याआमच्या वचनबध्दते नुसार आम्ही कार्डिॲक ॲम्ब्युल्स सर्व्हिस सुरु केली आहे.” मणिपाल हॉस्पिटल्स, खराडी आणि बाणेरचेक्लस्टर हेड श्री रमण भास्कर यांनी सांगितले “ वैद्यकीय आपात्कालीन समयी योग्यवैद्यकीय मदत मिळणे हे जीव वाचवण्यासाठी खूपच महत्त्वाचे असते.  या उपक्रमा मुळे आम्ही वाहतूक पोलिसांना बेसिकलाईफ सपोर्ट स्कील्स देऊन त्यांच्यात व समाजात बदल घडवण्यास वचनबध्द आहोत.

COMMENTS