‘डॉक्टर जी’ चा ट्रेलर प्रदर्शित

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘डॉक्टर जी’ चा ट्रेलर प्रदर्शित

ट्रेलर पाहून उडणार हास्याचे फवारे

बॉलिवूडचा आयुष्मान खुराना(Ayushmann Khurrana) पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ चित्रपटाचा ट्रेलर  प्रदर्शित झालेला आहे. आयुष्मान सोबत रकुल प्रित सिंह(Rakul Preet Singh) ही दिसणार आहे. आयुष्मान खुराना ‘डॉक्टर जी’ मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका साकारत आहे.

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता
शंभर दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी : मुख्यमंत्री फडणवीस
साताऱ्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार 

COMMENTS