Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई : वडाळा स्टेशन मास्तरांच्या एका चुकीमुळे शनिवारी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली. सीएसएमटी स्थानकावरून गोरेगावच्

श्रीगोंद्यात आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन
विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा
दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी सदैव तत्पर ः आ. आशुतोष काळे

मुंबई : वडाळा स्टेशन मास्तरांच्या एका चुकीमुळे शनिवारी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली. सीएसएमटी स्थानकावरून गोरेगावच्या दिशेने निघालेली लोकल अचानक वाशीच्या दिशेने पुढे जाऊ लागल्याने प्रवाशी चिंतेत पडले. वडाळा स्टेशन मास्तराने चुकीचा सिग्नल दिल्यानंतर हा प्रकार घडला. परिणामी, सीएसएमटी ते वडाळा दरम्यानच्या इतर गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांना आपल्या ठिकाणी पोहोचण्यात उशीर झाला. स्टेशन मास्तरला मेमो देण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

COMMENTS