Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळील बोरघाटात शुक्रवारी पहाटे वाहनांची 15 किलोमीटरची रांग लागली होती. अवजड वाहने सोडल्याने झालेल

थट्टा मस्करी केल्याच्या रागातून मित्रानेच केला मित्राचा खून
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजन असल्याचे पुरावे; इस्त्रोने दिली मोठी अपडेट

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळील बोरघाटात शुक्रवारी पहाटे वाहनांची 15 किलोमीटरची रांग लागली होती. अवजड वाहने सोडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीने सारेच त्रस्त झाले होते. या मार्गावर रात्रीच्या वेळी लेनची शिस्त पाळली गेली नाही. अनेक अवजड वाहने मार्गावर आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. अनेक ट्रक आणि चारचाकी वाहने जागेवरच थांबली होती. या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका आणि मंत्र्याची गाडी अडकून पडली होती.

COMMENTS