वर्धा प्रतिनिधी - आधीचे महागाईचे सावट सर्वसामान्यांवर होतेच त्यात भर म्हणुन दुधाचे भाव वाढल्याने नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. रोजच्या जीवनात

वर्धा प्रतिनिधी – आधीचे महागाईचे सावट सर्वसामान्यांवर होतेच त्यात भर म्हणुन दुधाचे भाव वाढल्याने नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तुंच्या किंमतीत वाढ होत असेल तर नागरिकांना जगायचं कसं? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. दुधाचे भाव ३० रुपये प्रतिलीटर यावरुन थेट ५० रुपये प्रतिलीटर इतके झाले आहे. हे बजेट सर्वसामान्यांसाठी असते. परंतु या वर्षीच्या बजेट हे सर्वसामान्यांना परवडत नसल्याचे दिसुन येत आहे. दुधाचे भाव वाढल्यामुळे दुध खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना अवघड झाले आहेत.
COMMENTS