Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोखंडी गावातील गावगुंडा च्या त्रासाला कंटाळून गावकरचे आमरण उपोषण

न्याय नाही मिळाला तर सामूहिक आत्मदहण्याचा इशारा

अंबाजोगाई प्रतिनिधी - लोखंडी सावरगाव येथे मागील बर्‍याच वर्षा पासून आपल्या  तब्यातली जमीन  अनेक कुटूंब आपला उदार निर्वाह करत होते पण काही गावगुं

कापसाला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्याला विकावा लागत आहे कमी भावात कापूस
विवाहितेसोबतचे अनैतिक संबंध जीवावर बेतले
Beed : बीड जिल्ह्यातील ईनामी देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करा (Video)

अंबाजोगाई प्रतिनिधी – लोखंडी सावरगाव येथे मागील बर्‍याच वर्षा पासून आपल्या  तब्यातली जमीन  अनेक कुटूंब आपला उदार निर्वाह करत होते पण काही गावगुंडाने त्यांच्या जमीनी वर सरकारी कागदात फेरफार व निजामाच्या कालीन जुने कागदाचा पुरावा असल्याचं दाखून  जे कुटूंब ते शेत वाहतात त्यांना जोर जबरीने वृद्ध पुरुष व महिलांना शेतात आला तर हात पाय तोडून टाकीन तसेच महिलांना खालच्या पातळीतील्  शिवीगाळ केल्यामुळे गावकायराने ग्रामीण पोलीस स्टेशन अंबाजोगाई येथे त्याच्या विरुद्ध तक्रारी केल्या आहे  
सदरील प्रकरण हे त्या गुंडा च्याविरुद्ध  गेल्याने  वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतोय कधी जादू टोणा,गावातील लोकांच्या घरासमोर रात्री कुंकू लिंबू बाहुली टाकून लहान मुले महिला ना मानसिक त्रास देत आहे व्यक्ति लाअंधश्रद्धेला चालना लदेणाऱया अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार या यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  उपोषणकर्त्यांनी केली आहे दहशद निर्माण करणार्‍या प्रकार होत आहे व सदरील  त्या व्यक्तीकडून ताबा केलेली जमीन परत मिळवून देण्याकरिता त्याच्या त्रासाला कंटाळून आज लोखंडी सावरगावातील लोकानी उप जिल्ह्याधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण चालू आहे या बाबत मा.कोर्टाने तसेच आप्पर जिल्हाधिकारी साहेबानी त्या व्यक्ती विरुद्धात आपला निकाल दिल्याचे ही उपोषण करत्यांनी सांगितले जर आम्हांला न्याय नाही मिळाला तर आगामी काळात समोहीक आत्मदहन करण्याचाही इशारा देण्यात आला

COMMENTS