नरेंद्र मोदींच्या भाषणाला कंटाळून नागरिकांनी काढला पळ

Homeताज्या बातम्यादेश

नरेंद्र मोदींच्या भाषणाला कंटाळून नागरिकांनी काढला पळ

पळ काढणाऱ्या प्रेक्षकांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल

अहमदाबाद प्रतिनिधी - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी अलिकडेच हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता. तिथे त्यांनी एक सभा द

शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान…
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील 7600 कोटींच्या प्रकल्पांची केली पायाभरणी
काँगे्रससाठी “कुटुंब” तर आमच्यासाठी “राष्ट्र” प्रथम ! : पंतप्रधान मोदी

अहमदाबाद प्रतिनिधी – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी अलिकडेच हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता. तिथे त्यांनी एक सभा देखील घेतली होती. पण मोदींचं भाषण सुरू होताच प्रेक्षक निघून जात असल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत होते. असाच काहीसा प्रकार आता गुजरातमध्ये पाहायला मिळाला.अहमदाबादमध्ये पंतप्रधान भाषण करत असताना पाठीमागे प्रेक्षकांनी मात्र काढता पाय घेतला. सभा सोडून जाणाऱ्या या प्रेक्षकांचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. काही मोदी समर्थक या व्हिडीओला फेक म्हणत आहेत. तर काही विरोधक मोदींच्या खोट्या दाव्यांना वैतागून आता लोकांनी काढता पाय घेतला असे टोले मारत आहेत.

COMMENTS