पुराच्या पाण्यातून महिलांना वाचवितानाचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुराच्या पाण्यातून महिलांना वाचवितानाचा थरारक व्हिडीओ व्हायरल

सुदैवाने महिलांना वाचविण्यात नागरिकांना यश मिळालं

अमरावती प्रतिनिधी - राज्यात काही ठिकाणी जोरदार परतीचा पाऊस होत आहे. यातच अमरावती जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेला वाचवतानाचा

आद्यपुरुष एकलव्यांच्या स्मारकासाठी निधी द्या
‘भरतनाट्यम् डान्स स्टुडिओ’ महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ ः येलूलकर
देशात २४ तासात १,८६,३६४ नवे कोरोनाग्रस्त आढळले

अमरावती प्रतिनिधी – राज्यात काही ठिकाणी जोरदार परतीचा पाऊस होत आहे. यातच अमरावती जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेला वाचवतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना कॅमऱ्यात कैद झाली आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. यात अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा येथे कपडे धून्याकरिता गेलेल्या महिला पुरात वाहून जात होत्या. सुदैवाने महिलांना वाचविण्यात नागरिकांना यश मिळालं आहे. महिलांना पुरातून बाहेर काढतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

COMMENTS