Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भोर घाटाजवळ शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 जण जखणी झाल्याची माहि

मोटारसायकलच्या धडकेतचिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू
धारूर घाटात अपघाताची मलिका सुरुच एकाच वेळी सहा वाहने एकमेकांना धडकली
लातूरमध्ये विचित्र अपघातानंतर 7 गाड्या जळून खाक

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भोर घाटाजवळ शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 जण जखणी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटाजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून जाणार्‍या ट्रकचे ब्रेक फेलमुळे नियंत्रण सुटल्याने दोन वाहने, एक कार आणि कोंबड्या घेऊन जाणार्‍या टेम्पोला धडक बसून हा अपघात झाला. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र मदत कार्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

COMMENTS