Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली ः बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 12 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भागलपूरच्या मसाडू गावात 50 हून अ

तुका म्हणे ऐसे मैंद, तयापाशी नाही गोविंद !
देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात
शेतकर्‍यांना केंद्र सरकार तेलबिया मोफत देणार

नवी दिल्ली ः बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 12 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भागलपूरच्या मसाडू गावात 50 हून अधिक घरे गंगेत वाहून गेली आहेत. नवाडा येथे पावसादरम्यान वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील 21 जिल्ह्यांमध्ये बुधवारीही पूरस्थिती कायम आहे. गंगा, यमुना, घाघरा, शारदा यांसह अनेक नद्यांना येथे उधाण आले आहे. हवामान खात्याने आज 22 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

COMMENTS