गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू

मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील हृदयद्रावक घटना

वर्धा प्रतिनिधी :  गणपती विसर्जनासाठी गावातीलच तलावात गेले असताना तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन बालकांचा समावेश आहे. वर्ध

गाझापट्टीत पुन्हा हल्ला, 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू
पाकिस्तानने मध्यरात्री केली संसद बरखास्त
मिका सिंगची तब्येत बिघडली

वर्धा प्रतिनिधी :  गणपती विसर्जनासाठी गावातीलच तलावात गेले असताना तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन बालकांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथे ही घटना घडली आहे. कार्तिक तुळशीराम बालविर व  अथर्व सचिन वंजारी असे मृत्यू झालेल्या बालकांचे नाव आहे. तर संदीप ज्ञानेश्वर चव्हाण हा 35 वर्षीय तरुण वाचविण्यासाठी तलावात गेला आणि त्याचा देखील यात मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS