Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालय लोकार्पण सोहळ्याला व पहिल्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार- करण गायकर

नाशिक - स्वराज्य संघटनेचे राज्य मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण येत्या शनिवारी, दि. २७ मे रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगर पुणे य

शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो छावाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार- करण गायकर
मुंबई येथे होणाऱ्या मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा -करण गायकर
स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर – करण गायकर  

नाशिक – स्वराज्य संघटनेचे राज्य मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण येत्या शनिवारी, दि. २७ मे रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगर पुणे येथे होत असून तसेच स्वराज्य पक्षाचे पहिले अधिवेशनही पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी सकाळी ११.वाजता होणार असून यासंदर्भात नाशिक जिल्ह्याची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली कालवण हॉटेल पवार मळा पंचवटी या ठिकाणी संपन्न झाली. 

पुणे येथे होणाऱ्या पहिल्या अधिवेशनाच्या संदर्भात कालवण हॉटेल या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुका निहाय गाड्यांचे नियोजन करण्यात आले.आहे प्रत्येक तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते या लोकार्पण व अधिवेशनासाठी तयारीला लागलेले आहे. यावेळी संपर्कप्रमुख करण गायकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्वराज्य प्रमुखछत्रपती संभाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाचे पहिले अधिवेशन पुणे या ठिकाणी होत असून स्वराज्य पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे काटेकोरपणे नियोजन करायचे आहे. 

 या मीटिंगसाठी उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,राज्य कोर कमिटी सदस्य विजय वाहूळे,ज्ञानेश्वर थोरात, पुष्पाताई जगताप,नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे प्रा.उमेश शिंदे ग्रामीण जिल्हाप्रमुख रुपेश नाठे महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख मनोरमाताई पाटील,संतोष माळोदे, उपजिल्हाप्रमुख महेंद्र शिरसाट, शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख विजय खर्जुल,युवक जिल्हाप्रमुख नितीन दातीर,प्रसिद्धीप्रमुख राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले,विद्यार्थी आघाडी महानगरप्रमुख सागर पवार,वाहतूक आघाडी जिल्हाप्रमुख उत्तम कापशे कामगार आघाडी जिल्हाप्रमुख दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोतकर,योगेश गांगुर्डे,नितीन पाटील,गिरीश आहेर, सागर जाधव,नारायण भोसले,भारत पिंगळे, म.आ.जिल्हा संघटक सुलक्षणा भोसले,दत्ता हराळे,निखिल बोराडे,आकाश हिरे,वैभव दळवी, रेखा जाधव,रेखा पाटील,योगिता ढोकणे,रागिणी आहेर,चारुलता सूर्यवंशी,महेंद्र खेडकर,अमोल जगळे,ललित उशीर,महेश हिरे,दीपक साळुंखे,सागर घुगे,प्रवीण गोसावी, नितीन आतकर सुदर्शन हिरे, नारायण बोराडे,वैभव वडजे,सुधीर काळे,सखाराम गव्हाणे,संतोष शेलार, संतोष गाढवे,अंकुश सायखेडे,अशोक बाविस्कर,योगेश बोराडे,सिद्धांत गोसावी आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS