हैदराबाद प्रतिनिधी - सलूनमधील हेअर वॉशमुळे एका महिलेला स्ट्रोकचा त्रास झाला. या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हटलं ज

हैदराबाद प्रतिनिधी – सलूनमधील हेअर वॉशमुळे एका महिलेला स्ट्रोकचा त्रास झाला. या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हटलं जातं. हैदराबादमध्ये वास्तव्यास असलेली ५० वर्षीय महिला केस कापण्यासाठी पार्लरमध्ये गेली होती. तिथे केस धुवत असताना तिला स्ट्रोकचा त्रास झाला. महिलेनं केस धुण्यासाठी मान मागे केली. पार्लरमधील कर्मचारी महिलेचे केस धुत असताना तिच्या डोक्याला रक्त पुरवठा करणारी महत्त्वाची वाहिनी दाबली गेल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. याच कारणामुळे महिलेला झटका बसला.आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
COMMENTS