मुंबई प्रतिनिधी - एस टी कर्मचारी यांच्या मागण्यांवर आम्ही चर्चा करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ

मुंबई प्रतिनिधी – एस टी कर्मचारी यांच्या मागण्यांवर आम्ही चर्चा करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. विरोधक जे कांद्याचा मोर्चा घेऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या काळामध्ये काय दिवे लावले हे समजत आहे. आधीच्या सरकारमध्ये कांदा उत्पादकांना एक रुपयांचे अनुदान दिले नाही. आपलं सरकार असताना कसं वागलो याचं त्यांना आत्मचिंतन करावं आणि मग आंदोलन करावं.
COMMENTS