‘ही’ मराठमोळी अभिनेत्री होणार लवकरच आई

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री होणार लवकरच आई

झी मराठीवरील लग्नाची वाइफ वेडिंगची बायको या मालिकेतील ऑनस्क्रिन जोडी ऑफस्क्रिन देखील एकमेकांचे जीवनसाथी झाले.अभिनेता विजय आंदळकर आणि आणि रुपाली झ

मंत्री भुजबळांच्या बेनामी संपत्तीच्या तक्रारी रद्द
शिर्डीत श्री रामनवमी उत्सवास मंगलमय वातावरणात सुरुवात
दीड कोटींच्या सोन्यासह दोन प्रवाशांना अटक

झी मराठीवरील लग्नाची वाइफ वेडिंगची बायको या मालिकेतील ऑनस्क्रिन जोडी ऑफस्क्रिन देखील एकमेकांचे जीवनसाथी झाले.अभिनेता विजय आंदळकर आणि आणि रुपाली झंनकार यांचं मालिकेच्या सेटवर सुत जुळले.मालिका संपताच विजय आणि रुपाली यांनी लग्नगाठ बांधली.लग्नाच्या काही दिवसात दोघांनी गुड न्यूज दिली.केक आणि बाळाच्या शुजचेफोटो शेअर करत रुपाली गरोदर असल्याची आणि दोघे आई बाबा होणार असल्याची घोषणा केली होती.दरम्यान रूपालीचं डोहाळे जेवण नुकतंच पार पडलं.डोहाळे जेवणाचे फोटो रुपाली आणि विजय यांनी शेअर केले आहेत.

COMMENTS