बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर घेतात एवढे पैसे.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर घेतात एवढे पैसे.

बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी तब्बल 25 लाख रुपये आकारतात

मराठी इंडस्ट्रीत आपला दरारा कायम ठेवलेले अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) हे  एक प्रतिष्ठित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात . तसेच मांज

डेंग्यू आजार नियंत्रणासाठी उपाययोजनाचे आवाहन
नवाब मलिक यांना तूर्तास दिलासा नाहीच
रस्त्यात अडवून तरुणीचा विनयभंग

मराठी इंडस्ट्रीत आपला दरारा कायम ठेवलेले अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) हे  एक प्रतिष्ठित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात . तसेच मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक म्हणून सध्या एक वेगळी ओळख मिळवली आहे. बिग बॉस मराठी स्पर्धकांची शाळा घेणारे मांजरेकर बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी तब्बल 25 लाख रुपये आकारतात अशी माहिती समोर आली आहे. तर त्यांचं एकूण मानधन हे कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात येतं. अर्थात हे आकडे आधीच्या सीझनचे असून या सिझनला त्यांच्या मानधनात वाढ झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS