स्टील कंपनीत स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्टील कंपनीत स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला

या घटनेत आठ ते दहा कामगारांचा मृत्यू झाला

जालना  प्रतिनिधी  - जालना औद्योगिक वसाहती(Jalna Industrial Estate) तील गीताई स्टील कंपनीत(Gitai Steel Company)  स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट

शिवसेना भवनासमोर मनसेकडून हनुमान चालीसा
देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
विरारमधील पेट्रोल पंप मालकाची हत्या

जालना  प्रतिनिधी  – जालना औद्योगिक वसाहती(Jalna Industrial Estate) तील गीताई स्टील कंपनीत(Gitai Steel Company)  स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले. यामध्ये आठ ते दहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अनेक कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीत आहे. या दुर्घटनेतील जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMENTS