Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे लोकसभा पोटनिवडणूक नाहीच ?

पुणे : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या असे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्या

मोठा खुलासा ! पुरुषांच्या शुक्राणूची गुणवत्ता ढासळत आहे Superfast 24 | Lok News24
ई-कचरा संकलन अभियान वर्षभर राबविणार
अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार

पुणे : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या असे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळे पोटनिवडणुक नको असे सर्वोच्च न्यायालयाने म्हणले आहे. तसेच पोटनिवडणूकांबाबत कायद्याची स्पष्टता करू, असेही न्यायालयाने म्हणले आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली असून पुढील सुनावणी सात आठवड्यांनी होणार आहे.

COMMENTS