Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरातील नाट्यगृह जळून खाक

कोल्हापूर : शहराचा सांस्कृतिक वैभव असलेले ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह अग्नीतांडवामुळे जळून खाक झाले. शंभर वर्षांची परंपरा असलेले

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
वारणा नदीच्या पुलावरून खासगी बस कोसळली

कोल्हापूर : शहराचा सांस्कृतिक वैभव असलेले ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह अग्नीतांडवामुळे जळून खाक झाले. शंभर वर्षांची परंपरा असलेले नाट्यगृह जळून खाक होताना पाहून अनेक अभिनेत्यांना आश्रू अनावर झाले. अनेक अजरामर नाटके अन् असंख्य कलाकार घडवणारे हे नाटयगृह जळताना कलाकारांना त्यांचा आश्रूंचा बांध रोखता आला नाही. त्यातून सावरत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्यभरातील रंगकर्मींनी पुढाकार घेतला आहे. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृहातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. राजश्री शाहू महाराजांनी हे नाट्यगृह बांधून दिले होते.

COMMENTS