शाळेत मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलांवर तरुणांचा निर्घृण हल्ला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळेत मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलांवर तरुणांचा निर्घृण हल्ला.

लहान मुलीसमोर वडिलांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून केली हत्या

बारामती प्रतिनिधी- बारामती(Baramati) तून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत आपल्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या वडिलावर काही अल्पवयीन मुलांनी धारदा

पुण्यात दगड डोक्यात घालून एकाचा खून
 डोंबिवलीत प्रियकरांनी केली प्रेयसीची हत्या
पुण्यात सिंहगड रोडवर फळविक्रेत्याची हत्या

बारामती प्रतिनिधी- बारामती(Baramati) तून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत आपल्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या वडिलावर काही अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्हीत हल्लेखोर मुलांच्या हातात धारदार शस्त्र दिसत आहेत. तसेच ते अतिशय निर्घृणपणे हल्ला करत असल्याचं देखील स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्यामध्ये वडील शशिकांत कारंडे(Shashikant Karande) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलं हल्ला करुन फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS