मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार

नवी मुंबई प्रतिनिधी - मुंबई गोवा महामार्गा संदर्भात कोल्हापूर मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक पार पडली असून कंत्राटदाराने अडचणी

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, नारायण राणे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल..|सुपरफास्ट २४ | LokNews24|
राहता बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद
डीसीसी बँकेतील पैसे वारसाला मिळावे,यासाठी बँकेच्या विरोधात पतुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू | LOKNews24

नवी मुंबई प्रतिनिधी – मुंबई गोवा महामार्गा संदर्भात कोल्हापूर मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक पार पडली असून कंत्राटदाराने अडचणी निर्माण केल्यामुळे महामार्गाचे काम रखडल्याचे समोर आले आहे. मोठ्या पुलांची काही कामे प्रलंबित असून या वर्षा अखेरीस हे रस्ते पूर्ण होतील असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केल. यासोबतच पेण जवळ एक ट्रौमा सेंटर देखील उभारण्यात येईल असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. 

COMMENTS