Homeताज्या बातम्यादेश

साडीच्या सेलसाठी महिलांची हाणामारी व्हिडीओ व्हायरल

साडीसाठी महिला भांडण करू शकतात तर याच उत्तर कदाचित होकारार्थी असेल. एका साडी साठी दोन महिलांच्या हाणामारी ची घटना झाली आहे. बंगळुरूच्या मल्लेश्वर

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर
तापमानाची होरपळ !
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार:वर्षा गायकवाड | LOKNews24

साडीसाठी महिला भांडण करू शकतात तर याच उत्तर कदाचित होकारार्थी असेल. एका साडी साठी दोन महिलांच्या हाणामारी ची घटना झाली आहे. बंगळुरूच्या मल्लेश्वरम भागात. या ठिकाणी मैसूर सिल्क साडीचा वार्षिक सेल लागला होता. या सेल मध्ये एकाच साडीला घेऊन दोन महिलांमध्ये चक्क हाणामारी झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

COMMENTS