Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिवाचीवाडी करांची पाण्यासाठीची भटकंती कायम थांबेल-रमाकांत बापु मुंडे

केज प्रतिनिधी - जिवाचीवाडी येथे पाणी टंचाई मुळे नागरिकांचे बेहाल होत असुन केज तालुक्यातील जीवाची वाडी तहत पिंपळदरा वस्ती,कुटे वस्ती वस्त्या सह पि

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास भाजप उमेदवार देणार -देवेंद्र फडणवीस | LOKNews24
मराठा सर्वेक्षणाचे अ‍ॅप चालूच होत नसल्याने प्रगणकांना मनस्ताप
राहुल गांधींनी रायबरेलीमधून भरला उमेदवारी अर्ज

केज प्रतिनिधी – जिवाचीवाडी येथे पाणी टंचाई मुळे नागरिकांचे बेहाल होत असुन केज तालुक्यातील जीवाची वाडी तहत पिंपळदरा वस्ती,कुटे वस्ती वस्त्या सह पिण्याचा पाण्याचा प्रश्न या वेळेस नक्कीच मार्गी लागेल दि.11जून 2023 रोजी जीवाची वाडी,पिंपळदरा वस्ती,कुटे वस्ती करिता 2 कोटी 21 लक्ष रुपयांची जल जीवन योजनेचे मोजमाप बीड जिल्हा परिषद मार्फत आर डब्ल्युएस व्यापस कंपनीचे,अजय भिसे यांनी प्रत्यक्ष स्थळावर उपस्थित राहून देऊन काम चालू करण्यात आल्याने माहेश्वरी संभा,बीड,ओमप्रकाश भुतडा बोलताना पुढे म्हणाले की,भाजपाच्या राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री, पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या आदेशा वरून भाजपा नेते,रमाकांत बापू मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली ही पाण्याचीयोजना रमाकांत बापू मुंडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून आणल्या मुळे सर्व गावकर्‍यांच्या वतीने रमाकांत बापूंचे आभार ग्रामस्थांनी मानले. कार्यक्रमास ओमप्रकाश भुतडा,महादेव उर्फ बाबा चौरे,माजी सरपंच,महादेव चौरे,रघुनाथ सारूक, शेषेराव चौरे,संभाजी सारूक,भग्रीनाथ चौरे, मधुकर उर्फ आबा चौरे, दिपक चौरे,विठल चौरे, इत्यादी उपस्थित होते.

COMMENTS