Homeताज्या बातम्यामनोरंजन

आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस

प्रभास-क्रिती सेनन याच्या बहुप्रतीक्षित 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रभास-क्रितीसह या चित्रपटामध्ये सनी सिंह आणि देवदत्त ना

हायवेवर पक्षाला वाचवण्यासाठी थांबले अन् टॅक्सीन थेट उडवूनच लावलं | LOK News 24
राज्यात दहावीचा 95.81 टक्के निकाल
वाचकांकडून वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान

प्रभास-क्रिती सेनन याच्या बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रभास-क्रितीसह या चित्रपटामध्ये सनी सिंह आणि देवदत्त नागे देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमुळे निर्माण झालेल्या वाद आणि टीका लक्षात घेऊन निर्माते आणि दिग्दर्शक पुढील पावले अगदी जपून टाकत आहेत. त्यामुळे टीजर आणि नुकताच  प्रदर्शित झालेला ट्रेलर निर्मात्यांनी खूप विचारपूर्वक बनवला आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीझरपेक्षा ट्रेलर अधिक दमदार आणि रोमांचित करणारा आहे. मनोज मुतंशिर यांनी या चित्रपटाचे संवाद (डायलॉग) लिहिले आहेत. चित्रपट दमदार डायलॉगची खालक आपल्याला ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलरमधील सर्व दमदार डायलॉग रामाच्या भूमिकेतील प्रभासचे आहेत. 

COMMENTS