नाशिक प्रतिनिधी- महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना नाशिक(Nashik) शहरातील पवन नगर(Pawan Nagar) परिसरातील आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी ओढून नेल्याचे पाहायला मिळत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS