‘घे डबल’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘घे डबल’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या ३० सप्टेंबरपासून सर्वत्र डबल कॉमेडीची हवा होणार आहे.

 प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा जिओ स्टुडिओज सज्ज झाले आहे. येत्या ३० सप्टेंबरपासून सर्वत्र डबल कॉमेडीची हवा होणार आहे. अभिनेते भाऊ

‘दीया और बाती हम’ फेम अभिनेत्री झाली आई
प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर
खरीप पिके झाली उध्दवस्त, शासनाने भरपाई द्यावी

 प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा जिओ स्टुडिओज सज्ज झाले आहे. येत्या ३० सप्टेंबरपासून सर्वत्र डबल कॉमेडीची हवा होणार आहे. अभिनेते भाऊ कदम( Bahu Kadam) आणि भूषण पाटील(Bhushan Patil) यांची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘घे डबल’ या चित्रपटाचं भन्नाट टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पोस्टरवरील भाऊ कदम आणि भूषण पाटील यांच्या डबल रोलविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची चर्चा झाली होती. नुकताच चित्रपटाचा टीझरही सगळ्यांच्या भेटीला आला आहे.

COMMENTS