उसने पैसे मागितले म्हणून शिक्षिकेला जिवंत जाळलं.

Homeताज्या बातम्यादेश

उसने पैसे मागितले म्हणून शिक्षिकेला जिवंत जाळलं.

जयपूर मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

जयपूर प्रतिनिधी- जयपूर(Jaipur) मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. उसने पैसे मागितल्याची शिक्षिकेला भयंकर मोठी शिक्षा मिळाली. शिक्षिकेला रस

एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू
भिंगारमध्ये रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल | आपलं नगर | LokNews24
शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

जयपूर प्रतिनिधी- जयपूर(Jaipur) मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. उसने पैसे मागितल्याची शिक्षिकेला भयंकर मोठी शिक्षा मिळाली. शिक्षिकेला रस्त्यात जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. या महिलेनं  सुनील(Sunil) नावाच्या व्यक्तीला 2 लाख 50 हजार रुपये उसने दिले होते. मात्र वारंवार सांगूनही तो पैसे देण्याचं नाव घेत नव्हता. त्यामुळे तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांकडूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप पतीने केला. या सगळ्याचा राग मनात ठेवून सुनीलने शिक्षिकेला शाळेत जाताना गाठलं. त्याने बदला घेण्यासाठी या महिलेला जिवंत जाळलं. मात्र मदतीला कोणी पुढे आलं नाही. रुग्णालयात दाखल करण्यासाठी उशीर झाला. शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

COMMENTS