सोलापूर प्रतिनिधी – सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील 14 गुन्ह्यातील एकूण 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून फिर्यादींकडे एक जाहीर कार्यक्रम घेऊन सोपवला आहे. यामध्ये 15 ऑटोरिक्षांचा ही समावेश आहे. त्यामुळे चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादींनी आनंद व्यक्त केला आहे.

COMMENTS