मारुती मूर्तीचा चांदीचा डोळा मारल्याने खळबळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मारुती मूर्तीचा चांदीचा डोळा मारल्याने खळबळ

चोरीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

धुळे प्रतिनिधी - धुळ्यातील मोगराई(Mograi) परिसरात हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली. चोरांनी चक्क हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरलाय. याप्रकरणी

मोटार वाईडींगचे दुकानातून 62 हजारांच्या साहित्याची चोरी
कुरिअरच्या कार्यालयात एक लाखाची चोरी
पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानाला पाडले भगदाड !

धुळे प्रतिनिधी – धुळ्यातील मोगराई(Mograi) परिसरात हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली. चोरांनी चक्क हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरलाय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, शिवसेनेनं चोरीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांकडून आता अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जातो आहे. स्थानिकांच्या चौकशीतून माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत. हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरणाऱ्या चोरांना पकडण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलं. लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली.

COMMENTS