पुणे ः पुण्यातून गुरुवारी सकाळी भारत गौरवची दुसरी गाडी रवाना झाली. यावेळी रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या अधिकार्यांनी गाडीचे पूजन करून हिरवा झेंडा दा

पुणे ः पुण्यातून गुरुवारी सकाळी भारत गौरवची दुसरी गाडी रवाना झाली. यावेळी रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या अधिकार्यांनी गाडीचे पूजन करून हिरवा झेंडा दाखवला. देशभरातून भारत गौरव रेल्वेच्या सुमारे 350 पेक्षा अधिक फेर्या होणार आहेत. यातील पुण्यातून या रेल्वेच्या फेर्या सुरू झाल्या आहेत त्यातीलच दुसरी गाडी गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास रवाना झाली. महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा’असे या गाडीचे नाव आहे.
COMMENTS