Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तेल बचाव देश बचाव’ उपक्रमाची रॅली उत्साहात

 नाशिक :- भारत सरकारच्या 'तेल बचाव देश बचाव' मोहिमेंतर्गत सिडको येथील सुमन पेट्रोलियम येथे रॅली काढण्यात आली. एचपीसीएलचे रिजनल मॅनेजर शशांक दाभाण

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Yeola : येवल्यात कापड दुकानास लागली आग | loknews24
आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी

 नाशिक :- भारत सरकारच्या ‘तेल बचाव देश बचाव’ मोहिमेंतर्गत सिडको येथील सुमन पेट्रोलियम येथे रॅली काढण्यात आली. एचपीसीएलचे रिजनल मॅनेजर शशांक दाभाणे, सेल्स ऑफिसर भौमिक कौशिक, बी.अविरल सिंग,सुमन पेट्रोलियमचे डीलर अजित धात्रक

या मान्यवरांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी इंधनाची बचत करून सर्व देशवासीयांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. सर्वांनी या उपक्रमांतर्गत इंधन वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली. राज्याचे महामयम राज्यपाल यांचा ‘सक्षम’ कार्यक्रमाचा संदेशही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. शहरात इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा घेण्यात आली. बीपीसीएलचे राज्य समन्वयक आणि मुख्य व्यवस्थापक मनोहर अंभोरे यावेळी उपस्थित होते.

COMMENTS