रेल्वे पोलिसांनी वाचवले प्रवाशाचे प्राण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वे पोलिसांनी वाचवले प्रवाशाचे प्राण

छातीवर पंपिंग करून प्रवाशाला पोलिसांनी आणले शुद्धीवर

पनवेल प्रतिनिधी - पनवेल रेल्वे स्थानकात प्रवासी नितीन खरात पोलीस चौकी समोर आले आणि अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. अतिशय वेदनेने ते छातीत दुखतंय अस

लाच प्रकरणी सिडकोचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
जनतेला माध्यम साक्षर करणे ही खरी गरज – केळकर
दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानीच्या तालुकाध्यक्षांचा मृत्यू

पनवेल प्रतिनिधी – पनवेल रेल्वे स्थानकात प्रवासी नितीन खरात पोलीस चौकी समोर आले आणि अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. अतिशय वेदनेने ते छातीत दुखतंय असे म्हणत खाली कोसळले. त्यावेळी तेथे कार्यतत्पर असलेले रेल्वे पोलीस अधिकारी  यांनी तात्काळ धाव घेऊन नितीन यांना प्रथमोपचार दिला. त्याच्या छातीवर पंपिंग करून त्यांना शुद्धीवर आणले. तात्काळ आणि योग्य प्रथमोपचार झाल्याने काही वेळातच नितीन शुद्धीवर आले. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या घटनेमुळे पनवेल रेल्वे पोलिसांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

COMMENTS