आई वडिलांनी मुलीला फेकून दिले नाल्यात

Homeताज्या बातम्यादेश

आई वडिलांनी मुलीला फेकून दिले नाल्यात

मुलगी मुलांसोबत हसून बोलायची म्हणून केली हत्या

मेरठ प्रतिनिधी / मेरठ मध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आई वडिलांनीच आपल्या 11 वर्षांच्या मुलीच्या हत्येचा कट रचला आहे. मुलीची हत्या करण्याचे का

पुण्यात कुख्यात गुंडाची दगडाचे ठेचून हत्या
वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याची हत्या
प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या

मेरठ प्रतिनिधी / मेरठ मध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आई वडिलांनीच आपल्या 11 वर्षांच्या मुलीच्या हत्येचा कट रचला आहे. मुलीची हत्या करण्याचे कारणही काळजाचा थरकाप उडवणारे आहे. आपली मुलगी मुलांसोबत हसून बोलते, याचा राग तिच्या आईवडिलांना आला आणि त्यांनी आपल्याच मुलीला जिवंतपणी नाल्यात फेकून देत तिचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. तूर्तास पोलिसांनी हे हडळकृत्य केलेल्या आईवडिलांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केलीय.

COMMENTS